कोर्स आसान हिंदी और मराठी में उपलब्ध WhatsApp Help
Our Blog

Articles & Updates

Practical tips, course updates, and industry insights from Panchayat Work.

“आपले सरकार सेवा केंद्र Self Reporting कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step”

“आपले सरकार सेवा केंद्र Self Reporting कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step”

आपले सरकार सेवा केंद्र Self Reporting करण्याची संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step जाणून घ्या. Self Reporting कसे करावे, कोणती माहिती भरावी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या ब्लॉगमध्ये दिले आहे.

Read More
GPDP 2026-27 आराखडा ई-ग्रामस्वराज पोर्टलवर भरून देण्यात येईल

GPDP 2026-27 आराखडा ई-ग्रामस्वराज पोर्टलवर भरून देण्यात येईल

GPDP 2026-27 आराखडा ई-ग्रामस्वराज पोर्टलवर भरून देण्यात येईल. आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या आणि आपला आराखडा ऑनलाइन भरून घेण्यासाठी आमच्या सेवांचा लाभ घ्या.

Read More
GPDP आराखडा 2026-27

GPDP आराखडा 2026-27

GPDP 2026-27 ग्रामपंचायत विकास आराखड्यासाठी आवश्यक GR, Circular व आराखडा Soft Copy येथे उपलब्ध आहे. Google Sheet ची Copy बनवून त्यामध्ये आपला GPDP 2026-27 आराखडा तयार करा. तसेच GPDP संदर्भातील मार्गदर्शन व अपडेटसाठी Panchayat Work Support WhatsApp समूहात सहभागी व्हा.

Read More
पीक कर्जमाफी : e-KYC होत नाही किंवा शेतकरी मयत असल्यास काय करावे? संपूर्ण माहिती

पीक कर्जमाफी : e-KYC होत नाही किंवा शेतकरी मयत असल्यास काय करावे? संपूर्ण माहिती

पीक कर्जमाफी योजनेत नाव असूनही e-KYC होत नाही, शेतकरी मयत आहेत किंवा इतर अडचणी असल्यास काय करावे? अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे जोडायची आणि अर्ज डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती येथे मिळवा.

Read More
ग्रामपंचायत अनुदान योजना: जनसुविधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान; कोणती कामे घेता येणार? संपूर्ण माहिती

ग्रामपंचायत अनुदान योजना: जनसुविधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान; कोणती कामे घेता येणार? संपूर्ण माहिती

ग्रामपंचायतींना जन सुविधा योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी विशेष अनुदान दिले जाते. स्मशानभूमी विकास, ग्रामपंचायत भवन, आठवडी बाजार, घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार, जलशुद्धीकरण यासह कोणती कामे घेता येतात आणि प्रस्तावासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते जाणून घ्या.

Read More
MPSC Group C Bharti 2026: तलाठी भरतीसह 3088 पदांची मेगा भरती – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 शुद्धिपत्रक जाहीर

MPSC Group C Bharti 2026: तलाठी भरतीसह 3088 पदांची मेगा भरती – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 शुद्धिपत्रक जाहीर

MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत तलाठी भरतीसह विविध विभागांतील एकूण 3088 पदांसाठी शुद्धिपत्रक जाहीर. पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख व परीक्षा याबाबत संपूर्ण माहिती येथे पहा.

Read More
भारतीय सैन्य B.Sc. Nursing Course 2026 – 220 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

भारतीय सैन्य B.Sc. Nursing Course 2026 – 220 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

भारतीय सैन्य B.Sc. Nursing Course 2026 अंतर्गत 220 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि जाहिरात PDF ची संपूर्ण माहिती येथे पहा.

Read More
दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! आता सर्व शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर | संपूर्ण माहिती 2026

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! आता सर्व शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर | संपूर्ण माहिती 2026

दिव्यांग नागरिकांसाठी विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार, घरकुल आणि इतर योजनांची माहिती जाणून घ्या. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती एका ठिकाणी.

Read More
Page 1 of 2 Next
Panchayat Work Panchayat Work
Log In
All Courses Free Courses