आपले सरकार सेवा केंद्र Self Reporting – संपूर्ण प्रक्रिया
आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी Self Reporting संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेली आहे.
🎥 Self Reporting प्रक्रिया – Step by Step
Self Reporting प्रक्रिया कशी करावी?
- वरील व्हिडिओमध्ये Self Reporting ची संपूर्ण प्रक्रिया पाहा.
- व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आवश्यक माहिती भरा.
- सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
- Self Reporting प्रक्रिया पूर्ण करा.
📌 महत्त्वाची सूचना:
Self Reporting करण्यापूर्वी वरील संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी.
Self Reporting करण्यापूर्वी वरील संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी.
🙏 सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी या माहितीचा लाभ घ्यावा.