What You'll Learn
- eGramSwaraj ग्रामपंचायत प्रोफाइल अपडेटची संपूर्ण प्रक्रिया
- ग्रामपंचायत Basic Profile माहिती अचूकपणे अपडेट करणे
- ग्रामपंचायत संपर्क व प्रशासकीय माहिती भरणे
- Population माहिती Gender-wise अपडेट करणे
- पुरुष, महिला, Transgender व एकूण लोकसंख्या अपडेट करणे
- ग्रामपंचायतीची भौगोलिक व इतर आवश्यक माहिती अपडेट करणे
- ग्रामपंचायत Profile मधील विविध Sections समजून घेणे
- Profile Update करताना येणाऱ्या Errors चे निराकरण करणे
- Save, Update व Final Submit प्रक्रिया समजून घेणे
- Profile माहिती Freeze करण्याची योग्य प्रक्रिया
- eGramSwaraj Profile Update मधील सामान्य चुका टाळणे
- पूर्ण Profile Update चे Practical Step-by-Step Training
Requirements
- eGramSwaraj Admin Login ID & Password
- ग्रामपंचायतीचे eGramSwaraj Login Credentials
- ग्रामपंचायतीचे नाव
- ग्रामपंचायतीचा LGD Code
- ग्रामपंचायतीचा संपूर्ण पत्ता
- ग्रामपंचायतीची मूलभूत माहिती
- ग्रामपंचायत कार्यालयाचा मोबाईल क्रमांक
- ग्रामपंचायतीचा अधिकृत ई-मेल आयडी
- सरपंच यांचे पूर्ण नाव
- सरपंच यांचा मोबाईल क्रमांक
- सरपंच यांचा ई-मेल आयडी
- सरपंच यांचा आधार कार्ड तपशील
- उपसरपंच यांचे पूर्ण नाव
- उपसरपंच यांचा मोबाईल क्रमांक
- उपसरपंच यांचा ई-मेल आयडी
- उपसरपंच यांचा आधार कार्ड तपशील
- ग्रामपंचायत सदस्यांचे पूर्ण नाव
- प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याचा मोबाईल क्रमांक
- प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याचा ई-मेल आयडी
- प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याचा आधार कार्ड तपशील
- प्रत्येक सदस्याचा प्रभाग / Ward क्रमांक
- प्रत्येक सदस्याची आवश्यक वैयक्तिक माहिती
- ग्रामपंचायत निवडल्यानंतर सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांची माहिती संकलित करून ठेवणे
- प्रोफाइल अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती
- आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रांचे स्कॅन / डिजिटल स्वरूप
- स्थिर इंटरनेट कनेक्शन
- मोबाईल / कॉम्प्युटर
Course Description
🎓 eGramSwaraj GP Profile Update Master Course 2026-27
ग्रामपंचायतचे eGramSwaraj पोर्टलवरील Panchayat Profile Update आता शिका अगदी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने! 🚀
या कोर्समध्ये General Profile, Basic Profile, Elected Representatives Details, Employee Details यांसह प्रोफाइल अपडेटची संपूर्ण प्रक्रिया Step-by-Step Practical Training द्वारे शिकवली जाणार आहे.
✅ eGramSwaraj Profile Update पूर्ण प्रक्रिया
✅ General Profile & Basic Profile
✅ सरपंच व सदस्यांची माहिती अपडेट
✅ कर्मचारी माहिती अपडेट
✅ आवश्यक माहिती व कागदपत्रांची तयारी
✅ Profile Approval प्रक्रिया
✅ येणाऱ्या सामान्य Errors व त्यावरील उपाय
✅ 2026-27 साठी आवश्यक अपडेट्स
✅ प्रत्यक्ष पोर्टलवर काम कसे करावे याचे मार्गदर्शन
🎯 कोर्स पूर्ण केल्यानंतर eGramSwaraj ग्रामपंचायत प्रोफाइल अपडेटचे काम आत्मविश्वासाने करता येईल.
👨💻 ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, संगणक परिचालक व eGramSwaraj वर काम करणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त Practical Course.
आजच कोर्समध्ये सहभागी व्हा आणि eGramSwaraj Profile Update शिका! 🚀
Course Curriculum
Student Reviews
No reviews yet. Be the first to review this course!