What You'll Learn
- DSC (Digital Signature Certificate) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार समजून घेणे
- योग्य DSC निवडण्याची प्रक्रिया
- नवीन DSC साठी ऑनलाइन Registration करणे
- आवश्यक कागदपत्रांची तयारी आणि Upload करणे
- Video KYC यशस्वीरित्या पूर्ण करणे
- Application Status तपासणे
- DSC Approval नंतर Certificate Download करणे
- USB Token मध्ये DSC Install करणे
- DSC Drivers आणि आवश्यक Software Install करणे
- ब्राउझरमध्ये DSC Configure करणे
- सरकारी पोर्टलवर DSC वापरण्याची पद्धत
- Common Errors ओळखून त्यांचे निराकरण करणे
- DSC Renew आणि Reissue प्रक्रिया समजून घेणे
- DSC सुरक्षितपणे वापरण्याच्या Best Practices
- कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःची DSC पूर्णपणे तयार करून वापरणे
Requirements
- संगणक किंवा लॅपटॉप (Windows 10/11 असल्यास उत्तम)
- स्थिर इंटरनेट कनेक्शन
- वैध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो (आवश्यक असल्यास)
- USB DSC Token (DSC Download आणि वापरासाठी)
- वेबकॅम किंवा कॅमेरा असलेला लॅपटॉप/मोबाईल (Video KYC साठी)
- संगणकाचे मूलभूत ज्ञान
- शिकण्याची तयारी आणि प्रत्यक्ष सराव करण्याची इच्छा
Course Description
DSC (Digital Signature Certificate) कशी काढावी? या संपूर्ण प्रॅक्टिकल कोर्समध्ये आपले स्वागत आहे.
हा कोर्स महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर, CSC/VLE ऑपरेटर, पंचायत राज विभागातील कर्मचारी तसेच DSC वापरणाऱ्या सर्वांसाठी तयार करण्यात आला आहे.
या कोर्समध्ये नवीन DSC साठी अर्ज करण्यापासून ते Approval, Download, Installation आणि प्रत्यक्ष वापरापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मराठीत, Step-by-Step व्हिडिओद्वारे शिकवली आहे. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष डेमोसह समजावून सांगितला असल्यामुळे अगदी नवशिक्यांनाही सहज समजेल.
या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?
DSC (Digital Signature Certificate) म्हणजे काय?
योग्य Class/Type ची DSC कशी निवडावी?
नवीन DSC साठी ऑनलाइन Registration प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रांची तयारी व Upload
Video KYC पूर्ण करण्याची योग्य पद्धत
अर्जाची स्थिती (Application Status) तपासणे
DSC Approve झाल्यानंतर Download करण्याची प्रक्रिया
Token मध्ये DSC Install करणे
संगणकावर Drivers आणि Software Install करणे
विविध शासकीय पोर्टलवर DSC वापरण्याची पद्धत
सामान्य Errors आणि त्यावरील उपाय
Practical Tips, Best Practices आणि Troubleshooting
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय स्वताच DSC काढू, Install करू आणि विविध सरकारी पोर्टलवर आत्मविश्वासाने वापरू शकाल.
Course Curriculum
Student Reviews
No reviews yet. Be the first to review this course!